NHM atnagiri Bharti 2025 | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती
NHM Ratnagiri Bharti 2025 | राष्ट्रीय
आरोग्य अभियान भरती 2025
NHM Maharashtra Recruitment
2025 | Ratnagiri ZP Health Jobs 2025
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (NRHM) / राष्ट्रीय
आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व
कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी येथे करारनामा पद्धतीने विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांकडून निव्वळ करार तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती NHM Ratnagiri Recruitment 2025 अंतर्गत करण्यात येत असून, सर्व पदांची माहिती खाली दिली आहे.
क्र. | पदाचे नाव | संक्षिप्त नाव | स्वास्थ्यसेवे ठिकाण | पात्रता | अनुभव | पदांची संख्या | आरक्षणानुसार रिक्त पद | मासिक एकूण मानधन |
---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | District Programme Manager | DPMU | District Health Office, Ratnagiri | MBBS/ any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health | Minimum 1 Year of Experience | 1 | SEBC | 35,000/- |
2 | District Epidemiologists | IDSP | District Health Office, Ratnagiri | MBBS/ any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health | Minimum 1 Year of Experience | 1 | OPEN | 35,000/- |
3 | District Consultant-NTCP | NTCP | District Hospital, Ratnagiri | MBBS/ any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health | Minimum 1 Year of Experience | 1 | OPEN | 35,000/- |
4 | CPHC Consultant | HWC | District Hospital, Ratnagiri | MBBS/ any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health | Minimum 1 Year of Experience | 1 | OPEN | 35,000/- |
5 | Public Health Specialist | 15 FC | Guhagar 1, Khed 1, Rajapur 1, Dapoli 1, Chiplun 1, Sangameshwar 1, Lanja 1, Ratnagiri 1 | Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health | Nil | 8 | ST-1, VJ-A-1, OBC-1, EWS-1, SEBC-1, OPEN-3 | 35,000/- |
आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित
केलेल्या छायांकित प्रती -
१) शैक्षणिक अर्हतेबाबतची मार्कशिट व प्रमाणपत्रे
(सेमिस्टर पॅटर्न असणाऱ्या उमेदवाराने अर्जावरती मार्क्स नमुद करताना सरासरी गुण
नमुद करावे.)
२) शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला.
३) शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे
अनुभव प्रमाणपत्र
४) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
५) जात प्रमाणपत्रची सांक्षाकिंत प्रत
- Government Jobs in Ratnagiri
- Ratnagiri Medical Jobs 2025
- आरोग्य विभाग भरती 2025
अर्ज कसा करावा? (How to Apply)
पात्र उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात तयार करून खालील पत्त्यावर प्रत्यक्ष / टपालाने सादर करावा.
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प. रत्नागिरी
महत्वाच्या तारखा (Important Dates)
जाहिरात वर्ष: 2025-26
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २६ सप्टेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
जाहिरात (Notification PDF) | Click Here |
आपले वय मोजा (AGE CALCULATOR) | Click Here |
WhatsApp चॅनेल Join करा | Click Here |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती 2025 कधी जाहीर झाली?
ही भरती सन 2025-26 अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी मार्फत जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?
पात्र उमेदवारांनी अर्ज विहित नमुन्यात तयार करून प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे सादर करावा.
NHM Ratnagiri Bharti 2025 अंतर्गत कोणती पदे भरण्यात येणार आहेत?
District Programme Manager, District Epidemiologists, District Consultant (NTCP), CPHC Consultant, आणि Public Health Specialist ही पदे भरण्यात येणार आहेत.
या पदांसाठी पात्रता काय आहे?
MBBS / MPH / MHA / MBA in Health या शैक्षणिक पात्रतेसह काही पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.
मानधन किती मिळणार आहे?
सर्व पदांसाठी मासिक मानधन अंदाजे ₹35,000/- राहील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अधिकृत जाहिरातीत २६ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.